
तालुका-- कांदिवली

जिल्हा-- मुंबई उपनगर

पिन कोड -- 400067

शाळेची स्थापना -- 1/11/1973

यु डायस -- 2722020080

शाळेचा ईमेल --
bajajroadmarathischool@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~

शाळेची वैशिष्टे

~~~~~~~~~~~~~~~~~~

विद्यार्थां
च्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणारी कृतियुक्त अध्यापन पध्दती (SEP) शाळा सुधार प्रकल्प पध्दतीने शिक्षण देणारी आमची शाळा.

शाळेविषयी माहीती
___________________________

बजाजरोड मनपा मराठी शाळा भौतिक सुविधांनी समृध्द आहे.

शाळेत
सहा संगणक व्हच्युअल क्लासरूम, अध्ययन कार्ड, वर्कशीट, क्रिडा साहित्य,
संगीत साहित्य, आकर्षक बैठक व्यवस्था, व इतर भौतिक सुविधा आहेत.

सेमी इंग्रजी 2013 पासून सुरु आहे.

विद्यार्थी संगणक साक्षर आहेत तसेच संचलन, लेझिम, फ्रालिक्स मध्ये निपुण आहेत.

शाळेला प्रशस्त क्रिडांगण आहे तसेच क्रिडांगणाला संरक्षक भिंत आहे.

शाळेमध्ये(Room to read) अद्यावत वाचनालय आहे.

शाळेत मुलींसाठी शिवणकाम व मुलांसाठी सुतारकाम वर्ग सुरू आहेत.
शाळा इ. १ते७ पर्यंत असून शाळेचा पट १९४ इतका आहे.

2) व्हायलेट झे. डिसोजा (सहशिक्षक )

3) निर्मला हे. बिडवे

4) विकास का. पाटील

5) पुष्पा चं. सावे

6) स्मिता अॅ. डिसिल्वा

7) सुनिल तु. पाटील

8) फ्रान्सिस सि. परेरा(सुतारकाम)

9) वसुधा नं. पाटील(शा.शि.)

10) भारती पु नेहेते ( शिक्षक सहयोगी)

11) संगिता पाॅ. राॅड्रीक्स (शिवण काम)

डिजिटल शाळा जून 2016 मध्ये प्रस्तावित

प्रवेश प्रकिया - मोफत

वार्षिक फी -- नाही

विशेष प्रगती

~~~~~~~~~~~~~
🔷आनंददायी शाळा
🔷संगणक सुसज्ज शाळा
🔷संगीत साहित्य सुसज्ज शाळा
🔷क्रिडा साहित्य सुसज्ज शाळा
🔷शै. वातावरण सुसज्ज शाळा
🔷पाणीपुरवठा सुसज्ज शाळा
🔷व्हच्युअल क्लासरूम सुसज्ज शाळा
🔷उपक्रमशील शिक्षक
=====================
@आमची शाळा@

कांदिवली (प) रेल्वे स्टेशन जवळ आहे.

शाळेत पाणीपुरवठ्याची सोय नळाद्वारे होत असते.

मुला मुलींसाठी स्वतंत्र मुतारी,स्वच्छतागृहे आहेत.

शाळेस मोठे सभागृह उपलब्ध आहे.
🔷शाळेत राबविले जाणारे उपक्रम🔷

बालवाचनालय

संगणक प्रशिक्षण

आज माझा वाढदिवस

वर्ग सजावट

संदर हस्ताक्षर

विपश्यना, आना पान

योगासने

सहल

व्हच्युअल द्वारे अध्यापन

BCPT च्या इंग्रजी CD द्वारे अध्यापन

नाविन्यपूर्ण परिपाठ

माझी शाळा माझी स्वच्छता
🔶शाळेतील शासकीय योजना🔶
~~~~~~~~~~~~~~~~

27 शालेय उपयोगी वस्तू वाटप

आरोग्य तपासणी

शालेय पोषण आहार

उपस्थिती भत्ता वाटप

बस पास येाजना

पुस्तके वाटप
No comments:
Post a Comment