home

*शिक्षक डायरी या App विषयक माहिती जाणून घेऊया--*

*शिक्षक डायरी या  App  विषयक माहिती जाणून घेऊया--*


मित्रहो दैनंदिन शालेय कामकाजात आपणा सर्वांनाच खुप उपयुक्त असणारे शिक्षक डायरी या app मध्ये खुपच महत्वपूर्ण बदल करून ते update करण्यात आलेले आहे,


जाणून घेण्यासाठी खालील ब्लॉगला आजच,आत्ताच अवश्य भेट दया.

आता ह्या app द्वारा आपणास रोज नवनवीन अपडेट्स दररोज मिळणार आहे या app चे नवीन विशेष जाणून घ्या---

 १.वेगवेगळे नवीन शैक्षणिक अपडेट    मेसेजने मिळतील.

२.नवनवीन प्रशासकीय माहितीबाबत updated देण्यात येईल.

3.विविध शैक्षणिक साहित्य,व्ही डी ओ किंवा पि दी एफमध्ये मिळेल.

४.सरल,शालेय पोषण आहार योजना,पायाभूत चाचणी,ई. विषयासंबंधी महत्वपूर्ण माहिती देण्यात येईल.

5. notification  msg ची सोय ह्या app मध्ये विशेष सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे.

तेंव्हा चला तर मग आजच, आत्ताच शिक्षक डायरी हे app update किंवा download करणेसाठी पुढील लिंक क्लिक करा -
https://play.google.com/store/apps/details?id=com.appvishwa.teacherguide&hl=en

No comments:

Post a Comment