home

ज्ञानरचनावादी उपक्रम

ज्ञानरचनावादी उपक्रम

पहिली व दुसरीचे ज्ञानरचानावादी उपक्रम
भाषा 
१) शब्दचक्र २) शब्दकुंडी ३)माझी ओळख४)चित्र वशब्द जोड्या५)शब्दकोडे ६)शब्दांची जत्रा७)मुळाक्षर खेळ८)शब्दांची आगगाडी ९)शब्द करामत १०)कविता तयार करणे ११)गोष्ट तयार करणे१२)एका शब्दावरून वाक्य तयार करणे १३) चित्रवाचन १४)हवेत अक्षर गिरवणे व ओळखणे १५)पाठीवर अक्षर गिरवणे व ओळखणे १६)शब्द कार्ड वाचन १७)चित्रासह शब्द वाचन १८)जोड्या लावणे १९)सूचना खेळ २०)एका शब्दाशी सबंधित इतर शब्द सांगणे.

गणित
१)१ते१०संख्या गिरवा २)संखांची मांडणी ३)१ते१०० संख्यावचन ४)आडवी बेरीज ५)आडवी वजाबाकी ६)उभा गुणाकार ७)उभी बेरीज वजाबाकी ८)आगगाडी -संख्याक्रम खेळ ९)प्रतीके वापरून संख्या ओळख १०)खड्यांचा खेळ ११)पतंग स्थानानुसारसंख्या बनवा १२)मासा -अंकावरून संख्या बनवा १३) टाळी आणि चुटकीचा खेळ १४)बेरीज वजाबाकी आगगाडी १५)प्रतीकांच्या सहाय्याने लहान मोठेपणा १६)पाढे तयार करणे १७)लपलेली संख्या सांगणे १८)मण्यांची माळ १९)नाणी नोटा मोजणे २०)सम विषम संख्या खेळ 
 इंग्रजी
alphabetical game२)introduction game  शब्द कुंडी खेळ ४)शब्द चक्र ५)चित्र कार्ड वाचन ६)द्व्निनुसार शब्द वाचन ७)चित्र -शब्द वाचन ८)सूचना खेळ 
 तिसरी /चौथी ज्ञानरचनावादी उपक्रम 
 भाषा 
शब्द चक्र  २)शब्द कुंडी३)संवाद सादरीकरण ४)चित्र व शब्द जोड्या ५)शब्द कोडे ६)शब्दांचा डोंगर बनवणे ७)एका शब्दाशी संबधित इतर शब्द सांगणे ८)शब्दांची आगगाडी ९)शब्द करामत १०)कविता तयार करणे ११)गोष्ट तयार करणे १२)एका शब्दावर अनेक वाक्य तयार करणे १३)एखाद्या प्रसंगाचे वर्णन करणे १४)नाट्यीकरण १५)चित्राचे वर्णन करणे १६)शब्द कार्ड वाचन १७)सूचना खेळ १८)समानार्थी -विरुद्धार्थी जोड्या लावणे १९)शब्द कोशाचा वापर करणे २०)शब्दात लपलेले शब्द शोधणे .
गणित  
१) अपूर्णांक खेळ २)संख्यांची मांडणी ३)१ते१०० संख्यावचन ४)आडव्या बैजिक क्रिया ५)संखांचे विस्तारित रूप ६)उभा गुणाकार ७)उभी बेरीज वजाबाकी ८)चढता उतरता क्रम खेळ ९)प्रतीके वापरून संख्या ओळख१०)खड्यांचा खेळ ११)पतंग स्थानानुसार संख्या बनवा १२)मासा अंकावरून संख्या बनवा १३)आडवा गुणाकार करा १४)बेरीज -वजाबाकी आगगाडी १५)प्रतीकांच्या सहाय्याने लहान मोठेपणा १६)पाढेतयार करणे १७)लपलेली संख्या सांगणे १८)घड्याळ खेळ १९)नाणी नोटा मोजणे २०)सम -विषम संख्या खेळ 
इग्रजी 
१)alphabetical game २)introduction game ३)शब्द कुंडी खेळ ४)शब्द चक्र ५)चित्र कार्ड वाचन ६)ध्व्निनूसर शब्द वाचन ७)चित्र शब्द वाचन ८)सूचना खेळ ९)संवाद १०)नाट्यीकरण ११)शब्द आगगाडी खेळ १२)शब्दकोशाचा वापर करणे.

No comments:

Post a Comment