प्रगत शाळा
शाळा १०० % प्रगत निकष तपासणी पथक तयार २० ते ३० नोव्हेंबर १६ या कालावधीत प्रत्येक वर्गाची तपासणी करणार आहे .
तपासणी मुद्दे –
१)वर्गात सरासरी प्रत्येक विद्यार्थी स ५५%पेक्षा जास्त गुण असल्यास प्रगत वर्ग,
२)प्रश्न २५ पैकी २० मुद्दे तर वर्ग
३)उपस्थित १००% चाचणीस
४)शाळयबाहय बालके १००% पटनोंदणी
५)शाळा परिसर स्वच्छ असावे,सर्वच प्रकार ची स्वच्छता उदा परिसर, स्वच्छतागृह इत्यादी
६)ज्ञानरचनावादी साहित्य निर्मिती असावी विषयानुसार १० साहित्य असावे
७)२० /११/२०१६ तारीखेस डायट चे पथक पाहण्यासाठी येणार/ तपासणी साठी येणार
८)कोणत्याही वर्गातील सर्वच(१०० %) विद्यार्थ्यांना पाच गणितिय क्रिया येणे आवश्यक
९) वर्गातील १०० % विदयार्थ्यांना संख्या ज्ञान आवश्यक.
१०) सर्वच वर्गातील १०० % मुलांना बेरीज करता येणे आवश्यक
११) सर्वच वर्गातील १०० % मुलांना वजाबाकी करता येणे आवश्यक
१२)वर्ग पहिली ,दुसरी वगळता
सर्वच वर्गातील १०० % मुलांना गुणाकार करता येणे आवश्यक
१३ )वर्ग पहिली ,दुसरी वगळता
सर्वच वर्गातील १०० % मुलांना भागाकार करता येणे आवश्यक
१४)वर्गाच्या अभ्यास क्रमानुसार १०० % मुलांना वजन,मापे, आकारमान इत्यादी प्रकार चे सोडविता येणे आवश्यक
१५) पहिला वर्ग वगळता इतर वर्गातील १०० % मुलांना पाच वाक्य वाचता येणे आवश्यक आहेत
१६)पहिला वर्ग वगळता इतर वर्गातील १०० % मुलांना पाच अचुक वाक्य श्रृतलेखन करता येणे आवश्यक आहेत
१७) वर्गानुकुल आकलनावर आधारित प्रश्न वर्गातील १०० % मुलांना सोडविता येणे आवश्यक
१८) शब्द भेंड्या हा खेळ मुलांना खेळता येणे आवश्यक
१९) वर्गातील मुलांना पाठयपुस्तकातील कविता साभिनय म्हणता येणे आवश्यक
२०)कोणत्याही वर्गातील मुलांना चित्रवाचन करता येणे आवश्यक
२१)घटकाना अनुसरून मुलांना प्रश्न सोडविता येणे आवश्यक आहे.
२२) विद्यार्थ्यांना प्रश्नाचे उत्तर देताना आत्मविश्वास आवश्यक आहे.
२३)वर्गानुकुल विद्यार्थ्यांना तोंडी गोष्ट न बोदकथा सांगता येणे आवश्यक
२४) वर्गानुकुल विद्यार्थ्यांना साभिनय नाटयीकरण सादर करता येणे आवश्यक.
२५) )वर्ग पहिली ,दुसरी वगळता
सर्वच वर्गातील १०० % मुलांना घडयाळ पाहून अचूक वेळ सांगता येणे आवश्यक
२६) )वर्ग पहिली ,दुसरी वगळता
सर्वच वर्गातील १०० % मुलांना कविता तयार करता येणे आवश्यक
२७) कोणत्याही वर्गातील मुलांना इंग्रजीत पंचविस प्रश्नाचे उत्तर देता येणे आवश्यक
२८) मुलांना चित्ररेखांटन करता येणे आवश्यक.
२९) कोणत्याही वर्गातील मुलांना दिलेल्या विषयावर आपले विचार मांडता येणे आवश्यक.
वरील बाबी प्रत्येक शिक्षकांनी पूर्ण करणे बंधनकारक आहे याची प्रत्येकाने नोंद घ्यावी .

No comments:
Post a Comment