home

*इंग्लिश भाषा शिकण्यासाठी 5 उपयुक्त youtube चॅनेल्स*

*इंग्लिश भाषा शिकण्यासाठी 5 उपयुक्त youtube चॅनेल्स*
Youtube हे एक निःशंक सर्वात उपयोगी साधन ज्या द्वारे आपण विविध collective शैक्षणिक साधनांचा अनुभव विदयार्थ्यांना देऊ शकतो. या मध्ये शिक्षकांना विविध चॅनेल ची माहिती मिळते ज्यात विविध विषयांच्या अनुषंगाने विविध मार्गदर्शनपर tutorials आपल्याला पाहता येतात.विद्यार्थ्यांच्या विविध गरजा लक्षात घेऊन विविध शैक्षणिक संकल्पना व त्यांचे संदर्भ इथे पाहायला मिळतात.  आज आपण इंग्लिश भाषा शिकताना उपयुक्त काही चॅनेल्स ची माहिती पाहणार आहोत. विद्यार्थ्यांच्या अध्ययन पातळीत वाढ करण्यासाठी तुम्ही याचा वापर करू शकता ज्यात वाचन,लेखन, श्रवण, शब्दसंग्रह आणि व्याकरणाचा समावेश होतो.
🔰1- BBC Learning English
🔰तुम्ही यातून खालील बाबींचे परिपूर्ण ज्ञान मिळवू शकता➖
👉�great grammar
👉�drama
👉�news, study
👉�pronunciation
👉�vocabulary
👉�music
👉�interviews and celebrity videos
👉�दररोज नवीन एक विडिओ हे या चॅनेल चे वैशिष्ट्य आहे.
🔰2- Learn American English Online
👉�वरील चॅनेल सुद्धा सर्वोत्तम इंग्लिश भाषा विडिओ दर्शकाला उपलब्ध करून देते.
👉�हया चॅनेल वरील भाषा विडिओ मध्ये व्याकरणावर अधिक भर दिला आहे.
🔰3- Speak English with Misterduncan
👉�हया चॅनेल मध्ये मिस्टर डंकन नावाचे गृहस्थ विविध प्रसंगात कशा प्रकारे इंग्लिश भाषेचा वापर करावा यासंबधी विविध क्लिप्स दररोज update करतात.
🔰4- Learn English with Let's Talk 
👉ह्या चॅनेल मध्ये विडिओ क्लिप्स बरोबरच विविध ऑडिओ क्लिप्स सुद्धा आहेत�.
👉�भाषेच्या वापराबरोबरच मुलांच्या भाषिक वाढीच्या मानसशास्त्राचा योग्य उपयोग याचा अंतर्भाव या विडिओ मध्ये पाहायला मिळतो
5- Jennifer ESL
👉� या चॅनेल मध्ये इंग्लिश भाषेच्या अनुभवी शिक्षकांच्या अनुभवाचे सार असलेल्या व्हिडिओचा समावेश आहे.
📽youtube डाउनलोड करा
🕹search टॅब मध्ये वरील चॅनेल च नाव टाका व भाषेच्या सर्व अंगाचा live अनुभव घ्या
🔰विडिओ पाहिल्यानंतर प्रतिक्रिया कळवा

No comments:

Post a Comment