शाळा संच मान्यता निकष
http://pragatmaharashtra.blogspot.in/p/blog-page_56.htmlशाळा संच मान्यता निकष
🌹संचमान्यतेच्या संदर्भात 🌹
संचमान्यता सन - २०१५ / २०१६
त्यासाठी २८ आँगस्ट २०१५ चा जी.आर.बघावा म्हणजे
आपल्याला कळेल,
५ वी ते १० साठी
५ वी ची संचमान्यता स्वतंत्र
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) १
ते १९ ------- ------- ००
२)
२० ते ३० ------- ---- ०१
३)
३१ ते ६० ------- ---- ०२
४)
६१ ते ९० ------- ---- ०३
५)
९१ ते १२० ------- --- ०४
३० च्या पटीने विद्यार्थी संख्या
🌹६वी ते ८ वी साठी 🌹
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ३ ते ३५
------- ०२
२) ३६ ते १०५ ------- ०३
३) १०६ ते १४० ---- ०४
४) १४१ ते १७५ ---- ०५
५) १७६
ते २१० ---- ०६
ह्या पटीत शिक्षक भरती केली जाणार उदा . ६वी
, ७ वी ,८ वी प्रत्येकी एक विद्यार्थी असला तरी दोन शिक्षक पदे मंजूर .
🌹९वी व १०वी साठी 🌹
४० विद्यार्थी मागे एक शिक्षक
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) २ ते ६० ------- ०३
२) ६१ ते १०० ---- ०४
३) १०१ ते १४० ---- ०५
४) १४० ते १८० ---- ०६
५) १८१ ते २२० ---- ०७
अश्या पध्दतीने ९वी व १० वी ची संचमान्यता मिळेल.सुरुवातीला दोन ते
साठ (०२ ते ६०) विद्यार्थ्यांच्या मागे तीन शिक्षक पदे मंजूर
🌹फक्त ८ वी साठी 🌹
३५ मुलांमागे ०१ शिक्षक उदा.
विद्यार्थी संख्या मान्य शिक्षक
१) ०० ते १९ ---- ००
२) २० ते ३५ ---- ०१
३) ३६ ते ७० ---- ०२
४) ७१ ते १०५ ---- ०३
५) १०६ ते १४० ---- ०४
ह्यांचा पुढे शाळा सुरु होणार आहेत
६ वीपासून व ९ वी पासून जर शाळा १ ली ते १२ वी
असेल तर सयुक्तपणे एकच मुख्याध्यापक असू शकतो ,
पर्यवेक्षक व उपमुख्याध्यापक पदासाठी शिक्षक संख्या मात्र यात इय्यता ५वीची शिक्षक संख्या धरली जात
नाही.
शिक्षक संख्या - पर्यवेक्षक - उप HM
१) १६
ते ३० --- ०१
--- ००
२) ३१
ते ४५ --- ०१
--- ०१
३) ४६
ते ६० --- ०२
--- ०१
४) ६१
ते कितीही -- ०३ --- ०१
अशी असेल
🌹 मुख्याध्यापक पदासाठी 🌹
९ वी व १० वीची विद्यार्थी संख्या ९० पेक्षा जास्त
असेल तरच शाळेला मुख्याध्यापक मिळेल उदा.विद्यार्थी संख्या ९० च्या पुढे पाहीजे ,
जर शाळा ६ वी ते १० वी असेल तर विद्यार्थी संख्या
१०० च्या पुढे असावी .
शिक्षकांची पदे शाळेत जेवढ्या वर्ग खोल्या आहेत तेवढे शिक्षक पदे मंजूर होतील ,त्यासाठी
२८/३/२०१५ ,८/१/२०१६ ,व १३/१२/२०१३ चा GR बघावा .
उदा.१८ शिक्षक पदे मंजूर असतील तर १८ वर्ग खोल्या
पाहीजे + ०१ पर्यवेक्षक + ०१ मुख्याध्यापक --
२० होतात . पुर्वी आपण तुकडी ची मान्यता
घेत होतो तशी आता शिक्षक पदाला मान्यता घ्यावी लागेल ,
हि नविन पध्दतीने संचमान्यता घ्यावी लागेल .
No comments:
Post a Comment