Fn keys F1 To F12
ध्यास
नवीन
तंत्रज्ञानाचा
प्रगत
शैक्षणिक महाराष्ट्राचा
मित्रानो
कॉम्पुटर /Laptop कीबोर्ड
वरील F1 to F12
यांचा उपयोग
आपणा पैकी
बऱ्याच
जणांना माहित नसेल
या F1 to F12 चा
जाणून घेऊन
आपले काम अधिक
वेगाने व
कौशल्य पूर्ण
करू शकतो तरी
आपणा
सर्वांसाठी
रोज एका key चा
उपयोग
आपणासाठी देत
आहे .
आजची key=F1
★जर
आपण कॉम्पुटर
/लॅपटॉप चा
स्विच ON करतानाच
keyboard वरील
F1 key दाबली
असता
कॉम्पुटर
लॅपटॉप चा
सेटअप (CMOS) open होईल
ज्यामध्ये
आपणास
कॉम्पुटर
लॅपटॉप च्या
सेन्सिटिव्ह setting पाहू
शकतो किंवा
बदलू शकतो .
★जर
आपण कॉम्पुटर
लॅपटॉप चालू
केला असेल तर F1 key दाबल्या
नंतर विंडोज Help डायलॉग
बॉक्स Open होईल
ज्यामध्ये
आपल्याला
येणाऱ्या
सामान्य
शंकाचे येथे
उत्तर मिळेल.
★जर
आपण इंटरनेट
एक्सप्लोरर
ब्राउजर
मध्ये काम करत
असताल तर F1 key दाबल्या
नंतर ब्राऊजर
चे Help page
open होईल.
★जर
आपण क्रोम
ब्राउजर
मध्ये काम करत
असताल तर F1 key दाबल्या
नंतर क्रोम
ब्राऊजर चे Help सेंटर
page open होईल.
★जर
आपण
मायक्रोसॉफ्ट
वर्ल्ड मध्ये
काम करत असताल
तर कॅट्रोल + F1 key दाबल्या
नंतर
सॉफ्टवेअर
फुल स्क्रीन
मोड open
होईल.पुन्हा
दाबल्या नंतर
सामान्य होऊन
जाईल .
★जर
आपण फोटोशॉप
मध्ये काम करत
असताना F1 दाबले
असता
फोटोशॉपची
माहिती
असणारा विभाग open होईल
.
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F2
★विंडोज
मधील कोणतही
फाईल आयकॉन
किंवा फोल्डर
वर क्लिक करून F2 दाबले
असता तात्काळ Rename करू
शकतो.
★माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये कंट्रोल+F2 दाबल्या
वर प्रिंट
प्रिव्यू पेज
उघडेल ज्या
मध्ये आपण
आपली document प्रिंट
झाल्यावर कशी
दिसेल ते पाहू
शकतो .
★ माइक्रोसॉफ्ट
वर्ड में Alt+Ctrl+F2 दाबल्यावर
फाइल ओपन
डायलॉग बॉक्स
उघडेल.
★ALT + F2 = Choose the save command (file menu)
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F3
★ विंडोज
मध्ये F3
दाबले असता
सर्च बॉक्स
उघडला जातो
ज्याचा उपयोग
फाईल किंवा
फोल्डर
शोधण्यासाठी
होतो.
★माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये Shift+F3 दाबले
असता इंग्रजी
चे सलेक्ट
केलेले मॅटर
अपर केस
किंवा लोअर
केस मध्ये
बदलेले जाते
★माइक्रोसॉफ्ट
डॉस किंवा
कमांड प्रॉम्प्ट
विंडो मध्ये F3
दबाले असता
प्रथम टाइप
केलेली कमांड
पुन्हा टाइप
केली जाते.
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F4
★विंडोज
एक्स्प्लोरर
(कॉम्पुटर, my कॉम्पुटर
वैगरे) या
मध्ये F4
दाबले असता
अड्रेस बार
उघडला जातो
इंटरनेट एक्सप्लोरर
मध्ये
वेबसाईट चा
पत्ता
टाकण्यासाठी
अड्रेस बार
उघडला जातो .
★माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये F4
हि key दाबली
असता आपण
आत्ताच
केलेले काम
परत(Repat)
होईल
जसे आपण एखादा
आत्ताच टाईप
केला आहे तो
परत टाईप होईल
टेबल तयार
असेल तर परत
टेबल तयार होईल
जर एखादे
अक्षर बोल्ड
केले असेल तर
नॉर्मल होईल
होईल पुन्हा
दाबल्या नंतर
बोल्ड होईल .
★ Alt+F4 दाबले
असता
सॉफ्टवेअर
बंद होईल जे
आपण आत्ताच
उघडले होते .
★Control+F4 दाबले
असता
सॉफ्टवेयर
मध्ये
उघडलेल्या
विंडोज बंद
होतील जसे
इंटरनेट
एक्सप्लोरर
मध्ये उघडलेल्या
टॅब एक एक बंद
होतील .
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F5
★हे F5
बटन रिफ्रेश key म्हणून
काम करते
विंडोज मध्ये
कधी फोल्डर कॉपी
होऊन सुद्धा
दिसत नसेल तर F5
दाबले असता
सबंधित
फोल्डर किंवा
फाईल दिसते .
इंटरनेट
ब्राउजर
मध्ये दिसत
असलेले वेब
पेज Refresh
किंवा
Reload करण्यासाठी
F5
चा भरपूर
प्रमाणात
उपयोग होतो.
★माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये F5 दाबले
असता Find and replace हा
डायलॉग बॉक्स
उघडला जातो
★पावरपॉइंट
मध्ये F5 दाबले
असता स्लाइड
शो सुरु होतो.
★माइक्रोसॉफ्ट
एक्सेल में Shift+F5 दाबले
असता Find and Replace सुविधा
उघडली जाते .
★फोटोशॉप
मध्ये F5
दाबले असता
विविध
प्रकारचे
ब्रश आपल्या
समोर येतील
त्यामधून
आपल्या
आवडीचा ब्रश
निवडा .
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F6
★ F6
दाबल्या नंतर
विंडोज
टास्कबारमध्ये
Open असलेले
सर्व फोल्डर
दिसतील .
★इंटरनेट
ब्राउझर सुरु
असतांना F6
दाबले असता
माऊसचा कर्सर
लगेच अड्रेस
बार मध्ये
जातो
ज्यामुळे
आपणस तात्काळ
वेब अड्रेस टाईप
करता येईल.
★जर
आपण
मायक्रोसॉफ्ट
वर्ड सुरु
असता वेळी ctrl+shift+F6 दाबले
असता वर्ड
मध्ये open असलेले document एक
एक करून पाहता
येतील.
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F7
★माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये
कोणतही Document टाइप
केल्यानंतर
आपण F7 दाबले
असता त्या Document मधील
मजकुराचे Spelling Check सुरु
होईल .
★इंटरनेट
एक्सप्लोरर
मध्ये F7
दाबले असता
कैरट
ब्राउजिंग
सुविधा सुरु
होते ज्याचा
उपयोग
कीबोर्ड च्या
माध्यमातून
वेब पेज वर
टेक्स्ट
सलेक्ट करणे, मागे
पुढे जाणे या
साठी केला
जातो.
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F8
★जर
कॉम्पुटर start होता
वेळी आपण F8
दाबले असता
ऑपरेटिंग
सिस्टम
उघण्यासाठीचे
काही पर्याय
दिसतील
ज्यामध्ये Safe Mode आणि
Comanad pramot असे
पर्याय
दिसतील.
★माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये Alt+F8 दाबले
असता Macro तयार
करण्याची
सुविधा सुरु
होते आपणास
सतत उपयोगी
पडणारे micro आपण
रेकॉर्ड करून
ठेवू शकतो.
★ माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये
टेक्स्ट
सिलेक्ट करण्यासाठी
F8
चा उपयोग केला
जातो.
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F9 व F10
F9 key
★माइक्रोसॉफ्ट
आउटलुक मध्ये Email send व Recive साठी
F9
चा उपयोग केला
जातो
★क्वार्क
एक्सप्रेस
मध्ये F9
दाबले असता
मेजरमेंट
टूलबार उघडला
जातो.
★काही
लैपटॉप मध्ये F9 चा
उपयोग
स्क्रीन ची
चमक
(ब्राइटनेस)
कंट्रोल
करण्यासाठी
होतो.
F10 key
★कोणत्याही
सॉफ्टवेयर
मध्ये काम
करत असताना F10
दाबले असता
मेन्यू बार
सक्रिय होतो
जसे आपण तिथे
क्लिक केले
आहे.
★Shift+F10 सोबत
दाबले असता
आपण माऊस ची Right key ला
क्लीक केल्या
सारखा परिणाम
दिसेल कोणत्याही
आइकन, फाइल
किंवा
इंटरनेट
एक्स्प्लोरर
मध्ये कोणत्याही
लिंक वर हे
दोन्ही बटन
दाबून
कॉन्टेक्स्ट
मेनू उघडेल.
★ Control+F10 चा
उपयोग
माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये
एखाद्या
विंडो चा आकार
वाढवणे-कमी
करणे (मिनिमाइज-
मैक्सिमाइज)
साठी केला
जातो.
Keyborad वरील
फंक्शन key चा
उपयोग
आजची key =F11 व F12
F11
★इंटरनेट
एक्सप्लोरर, क्रोम
या ब्राउजर
मध्ये फुल
स्क्रीन
सक्रिय-निष्क्रिय
करण्यासाठी F11
चा उपयोग करा .
★ Alt+F11 दाबले
असता
माइक्रोसॉफ्ट
ऑफिसचे
सॉफ्टवेयरचे Visual Basic कोड
विंडो उघडली
जाते याचा
उपयोग
एक्सपर्ट यूजर
करतात.
★ माइक्रोसॉफ्ट
वर्ड मध्ये F12दबाले
असता Save As.. डायलॉग
बॉक्स उघडला
जातो.
- Shift+F12 से
माइक्रोसॉफ्ट
वर्ड
डॉक्युमेंट Save होते
.
★Control+Shift+F12 से
माइक्रोसॉफ्ट
वर्ड सुरु
असलेले
डॉक्युमेंट
प्रिंट होते.
Thanks for Visiting
No comments:
Post a Comment