स्वच्छतेवर आधारित घोषवाक्ये
स्वछातेचे
घोषवाक्यघोषवाक्ये
1) गाडगेबाबांचा एकच मंत्र, स्वच्छतेचे जाणा तंत्र.
2) स्वच्छता आली अंगणात, समाज का अंधारात.
3) सुरक्षित साधन पाण्याचे , महत्व पटवा हातपंपाचे.
4) हगवण , अतिसार रोगाचा प्रसार ,हे तर दूषित पाण्याचे प्रहार.
5) उघड्यावर शौचास बासु नका, रोगांना आमंत्रण देऊ नका.
6) पाणी म्हणजे जीवन, हेच आपले स्पंदन.
7) स्वच्छतेचे संदेश ध्यानी धरु, आरोग्य आपले निरोगी बनवू.
8) पाण्याचे भांडे नेहमी स्वच्छ धुवा, डासांची अंडी पळवुन लावा.
9) पिण्यासाठी हवे शुध्द पाणी, नाहीतर होईल आरोग्याची हानी.
10) नका बसु उघड्यावर संडासाला ,संधि मिळेल रोगाराई पसरण्याला.
11) सांडपाण्याची योग्य विल्हेवाट, गावात येईल आरोग्याची पहाट.
12) पिण्याचे पाणी घ्या ओगराळ्याणे , दूषित करू नका तुमच्या हाताने.
13) स्वच्छता व शुद्ध पाणी हे आहे तंत्र , ग्रामिण आरोग्याचा हाच कानमंत्र.
14) ज्याचे घरी सदैव स्वच्छता, नांदेल तेथे आरोग्य सुबता.
15) रंग भगवा त्यागाचा, मार्ग स्विकारू स्वच्छतेचा.
16) पाणी शुद्धिकरण नियमित करू, सर्वांचे जीवन आरोग्य संपन्न करू.
17) पाण्याच्या स्वच्छेते विषयी दक्षता घेव़ू, सर्व रोगराईना दूर पळवू .
18) स्वच्छते विषयीची प्रत्येक कृती, देईल सामाजिक आरोग्याला गती.
19)
" स्वच्छता" माणसाचे आत्मदर्शन घडविते.
20) वैयक्तिक स्वच्छतेची महती, रोगापासुन मिळेल मुक्ति.
21) हातात मोबाईल घरात फोन , उघड्यावर शौचाला बसलयं कोण.
22) जेवणापूर्वी धुवा हात, जेवणानंतर धुवा दात.
23) नखे कापा बोटाची , नाही होणार व्याधि पोटाची.
24) असेल दृष्टी , तर दिसेल स्वच्छ सृष्टि.
25) संडास बांधा घरोघरी , आरोग्य नांदेल त्याच्या दारी.
26) सांडपाण्याला आळा , रोगाराई टाळा.
27) स्वच्छ सुंदर परिसर , जीवन निरोगी निरंतर.
28) स्वच्छ शाळा करा हातांनी , सुंदर गाणी गाऊ मुखांनी.
29) स्वच्छ सुंदर परिसरातुच , सुंदर सुसंस्कृत नागरिक घडतात.
30) गावकरी मिळुन एक काम करू, शौचालयाचा वापर करू.
31) शौचालय असेल जेथे , खरी प्रतिष्ठा येईल तेथे.
32) संडास बांधण्या नाही म्हणू नये, शौचाला लोटा घेऊन जाऊ नये.
33) आधी केले मग सांगितले , आधी आपल्या घरी शौचालय बांधले.
34) स्वच्छ घर , सुंदर परिसर , शोचखड्याचा करुया वापर.
35) कचरा कुंडिचा वापर करू , सुंदर परिसर निर्माण करू
Marathi
slogans on cleanliness?
Jevdhi
jaasta swacchata
Tevdhi
Kamee Aswacchata.
Safai
kara roj
Ghanicha
problem close.
Kacchra
karooni kamee
Arogyachi
milel hamee.
Shouchalay
vaaprun bagha
Anyatha
arogyaala thaga.
Jethe
asel Saandpani
Tethe
lavaa macchardani.
Swacchata
mhanje rojchaa sann
Naheetar
kayamche aajarpan.
Aanghol
karaayla ganga
Pan
Swataachya
gharaat nanga.
Gataar
asel paas,tar
Majet
rahteel daas.
Jo disel
tethe thunkel
Tyachyavar
jag bhunkel.
Roj kadha
ker
Vishaanu
karaa dher.
Swacchatet
maanus
praanyaanpudhe
padto fikaa
Dukraakadoon
naheech tar
Maanjrakadoon
shika
Ghaan
asel ghar
tar
rog yetil
var
Aswacchatet
rahaal magna
tar
Honaar
nahee lagna
Ghar asel
saaf
tar
Sarva
gunhe maaf
No comments:
Post a Comment