शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात
शिक्षकांनी काय नोंदी ठेवाव्यात
१
वार्षिकनियोजन स्वहस्ते लिहलेले वर्गात लावेले
असावे. (वर्षाच्या सुरवातीलाच मुख्याध्यापकांकडूनमान्य करून घ्यावे)
२
मासिकनियोजन
३
घटकनियोजन
४
दैनिकटाचण
५
अद्यावतविद्यार्थीहजेरी
६
विद्यार्थीपालक भेट रजिस्टर (वही)
७
सातत्यपुर्णसर्वंकष मूल्यमापन नोंदी अद्यावत केलेल्या
असाव्यात.
८
विद्यार्थ्यांचेवेळोवेळी घेतलेले प्रकल्प
९
ज्याप्रश्नांच्या आधारे तोंडी काम घेतले आहे त्याची
सूची व त्यानुसार दिलेले विद्यार्थीनिहाय गुणदान
१०
विद्यार्थ्यांकडुन वेळोवळी पूर्णकेलेले स्वाध्याय
वर्गकार्य पुस्तके
११
विशेष गरजा असणा-या विद्यार्थ्यांबाबत नोंदी
१२
शैक्षणिक साहित्य.
१३
मुख्याध्यापकांनी दिलेल्या विभागाचीजबाबदरी
No comments:
Post a Comment