पहीलीसाठी सुचवलेले उपयुक्त उपक्रम
✡ नवचैतन्याला फुलवुया ✡
आदरणीय
प्रतिभाताई भराडे यांनी लोणावळा येथील शिक्षण परिषदेत नविन आलेल्या पहीलीसाठी सुचवलेले
उपयुक्त उपक्रम
🌺हस्त व नेत्र कौशल्य विकसनासाठी
१)टायर फिरवणे (निर्णयक्षमता विकास)
२)गादीवर कोलांट्या उड्या
३)झोका खेळणे
४)एका पायावर तोलणे
५)शांत संगीतावर हलचाल
६)तीन बोटांचा वापर करून कागद फाडणे
७)सरळ रेषेत कागद फाडणे
८)घडी घालून कागद फाडणे
🄨िर्णयक्षमता विकसनासाठी
९)ठसेकाम
१॰)बाटल्या,बरण्यांची झाकणे काढणे लावणे
११)बाटलीत बरणीत माती भरणे
१२)कडधान्ये निवडायला देणे
(एकाग्रता ,बोटांना वळण लावण्यासाठी)
समजपूर्वक ऐकण्यासाठी
१३)गाणी गोष्टी ऐकवणे
१४)टी व्ही वरील संवाद ऐकवणे
१५)एका वाक्याची सूचना देणे
१६)छोटी शब्दकोडी सोडवायला देणे
१७)मातीकाम
१८)धावदोरा घालणे (स्नायुंची मजबुती )
१९)दोर्यांची रंगीत डिझाईन बनवणे
२॰)खडूने चित्र काढुन रांगोळी सोडणे
२१)मुठीने हात न उचलता षटकोन काढणे
२२)वेणी घालणे
२३)आकार काढुन बिया,खडे लावणे
२४)वाचनपूर्व तयारी श्रवण
गोष्टींच्या पुस्तकावर गप्पा मारण
२५)एक काम१५ मिनिटांसाठी देवून बैठक वाढवण्यास मदत
वरील
सर्व सुरवातीचे उपक्रम पहिलीच्या वर्गात घेवून मुलांची मेंदुला निर्णयक्षमता विकसनास
मदत होते .
प्रतिभा भराडे यांनी सुचवलेले उपक्रम
📚📚📚📚📚📚📚📚📚
या मुलांना स्नायु विकसीत होतील असे खेळ '
' गोलाकार उभे राहून मुक्त हालचाली
उलटे चालणे
कांदा फ़ोड
डोक्यावर वस्तू ठवून चालणे
पाण्याने भरलेला ग्लास घेऊन चालणे
फिरत्या टायर बरोबर फिरणे
उंच उडी .लांब उडी .दोर उडी .गादीवर कोलांटी उडी
. दोरीवर चढणे . घसरगुंडीवर चढणे उतरणे
🌴 एका पायावर उभे राहणे
एका हाताने चेंडू फेकणे
दोन्ही हातानी चेंडू झेलणे
.झोक्यावर बसून झोके घेणे
🌴 अरुद जागेत रांगणे . लोळणे
🌴 तालावर सावकाश व भरभर हालचाल करणे
🌴 लेखन पूर्वतयारी
तीन बोटांचा वापर करून कागद बारीक फाडता येणे
सरळ रेषेत कागद फाडणे
खळ लावून चित्र चिटकविणे खडूने चित्र रंगविणे
भेंडी , बटाटा ' दोरा ठशांतून चित्र काढणे
🌴घडी
काम
🌴मातीकाम
🌴लोकरीचा धावेदारा घालणे
🌴 बाटल्यांची टोपणे लावणे काढणे
🌴बाटलीत
माती भरणे ओतणे
🌴कडधान्ये
निवडणे
🌴शेंगा सोलून दाणे काढणे .
🌴पाणी गाळणे
🌴ऐकलेले सोपे शब्द व वाक्य सांगणे
🌴नविन शब्द छोटी वाक्ये बिनचूक बोलणे
मोठी मुले व्यक्ती शिक्षक यांच्याबरोबर संभाषण करणे
🌴 गाणी म्हणण्यास संधी देणे चित्र व स्कू
यांच्याबद्दल बोलता येणे .
मुलांनी
सूचना देणे
🌴छोटी
व_ सोपी शब्दकोडी चित्र कोडी सोडविणे
🌴गोष्टी
क्रमवार सांगता येणे
. 🌴चित्रक्रमवार लावता योो
येणे
🌴गोष्टीतील
विनोदी प्रसंग सांगता येणे
No comments:
Post a Comment