Student Transfer
Student Transfer
Student Transfer in Saral Portal
URL - student.maharashtra.gov.in
मेनूबार मध्ये वरीलप्रमाणे अड्रेस टाकावा. त्यानंतर Home Screen दिसेल.
Login - सरल प्रणालीत Student Portal वर शाळेतील विद्यार्थ्यांसाठी Transfer ची सुविधा संबंधित शाळेच्या मुख्याध्यापक यांनी वापरायची आहे.
Select Role - आपल्या रोलनुसार Headmaster हा Role निवडावा.
Username - मुख्याध्यापक यांनी शाळेचा युडायस कोड टाकावा.
Password - Student Portal साठी यापूर्वी वापरलेला पासवर्ड टाकावा.
Captcha - नमुद केलेला Captcha कोड टाकावा व Login करावे.
Transfer Student Screen Details
Login केल्यावर वरीलप्रमाणे Screen दिसेल. या स्क्रीनमध्ये आपल्या शाळेचा युडायस कोड, शाळेचे नाव दिसेल. तसेच, या स्क्रीनवर खालीलप्रमाणे मेनूज दिलेले आहेत.
1. Transfer Student
2. Quick Help
3. Logout
Transfer Request Menus -
विद्यार्थी कसे Transfer करावे या बाबत संपूर्णपणे माहिती पाहीजे असल्यास खालील Download बटनावर Click करा.
किंवा विद्यार्थी कसे Transfer करावे या बाबतचा व्हिडिओ Download करण्यासाठी खालील Download बटनावर Click करा.
No comments:
Post a Comment