प्राथमिक शिक्षकांची कर्तव्ये
१} दैनंदिन टाचण काढणे.
२}नियमित व वेळेवर शाळेत येणे.
३}विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देणे .
४}शाळेत पूर्णवेळ उपस्थित राहणे .
५} शाळेच्या वेळेत कोणतेही खाजगी काम न करणे .
६ } वर्ग सजावट करणे .
७ }गैरहजर मुलांच्या पालकांच्या भेटी घेणे .
८ }१०० टक्के उपस्थिती कशी राहील हे पाहणे .
९ }मुख्याध्यापकांना त्यांच्या कामात मदत करणे .
१० }मुख्याध्याकांच्या सुचनेप्रमाणे शालेय अभिलेख पूर्ण करणे .
११ }राजकीय संघटनेपासून दूर राहणे .
१२ }सातत्यपूर्ण सर्वकष मुल्यापानाच्या नोंदी तयार करणे वेळेवर पूर्ण करणे .
१३}शाळेच्या दैनंदिन उपक्रमात सहभागी होणे .
१४ वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या सूचना पालन करणे .
१५ }वेळेवर माता पालक ,शिक्षक /शिक्षक पालक सभा घेणे.
१६ }शालेय परिसर स्वच्छ ठेवण्यास मदत करणे .
१७ }वेगवेगळी नियोजने वेळेवर तयार करणे .
No comments:
Post a Comment