home

फिरते text add कसे करतात....

  फिरते text  add कसे करतात....

*  आपल्या ब्लॉगवर फिरते अक्षरे लिहण्यासाठी वेगवेगळ्या software  वेबसाईट आहेत.
  यांचा वापर करून आपण आपल्याला हवे त्या दिशा असलेले फिरते अक्षरे तयार करता येतात .
*    यासाठी मी आपल्याला काही   वेबसाईट देत आहे . त्या open करून आपले अक्षरे / text add क रा.  आपल्याला आपले html codes तयार होऊन मिळतील . आता हे कोड्स कॉपी करून आपल्या ब्लॉगवर add gadget करून पेस्ट करावेत .
        अशा प्रकारे आपले फिरते text add होते / करता येते.
    वेबसाईट----    लिंकवर  क्लिक करा

1]       http://www.htmlmarquee.com/colorful2.php

2]       http://www.fillster.com/htmlcodes/marquees.html

3]       http://theblogueur.blogspot.in/

4]       http://www.quackit.com/html/codes/

1 comment: