home

Thursday, 7 April 2016

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष

शाळेला ISO मानांकनसाठीचे निकष
��आपल्या शाळा आई एस ओ (ISO)
करण्यासाठी
=====================
��������������
��✳आई एस ओ निकष✳��
♻जुने रेकॉर्ड मांडणी
♻विजिटर नोंदवही
♻विद्यार्थी फ़ाइल्स
♻शाळेचे नाविन्यपूर्ण उपक्रम
♻वृक्षारोपण टेबल क्लॉथ
♻घोषवाक्य फ्लावर पॉट
♻ग्रामस्थांचा सहभाग
♻शाळेचे नाव ठळक दर्शवणे
♻सेंद्रिय / गांडूळ खत
♻चप्पल स्टैंड
♻अधिकारी पदाधिकारी फलक
♻समित्या फलक
♻वर्गांना कार्यालयांना फलक
♻सन्देश,सुविचार
♻खिडक्यांना पडदे
♻स्वच्छता व् टापटिपपणा
♻आपात कालीन मार्ग
♻शिक्षक , विद्यार्थी ओळख पत्र
♻दिशादर्शक फलक
♻बोलका वरांडा
♻आखलेले शालेय क्रिडांगण
♻सौरऊर्जा वापर
♻वीज , इन्व्हर्टर सुविधा
♻प्रकाश योजना,ट्यूब,बल्ब,फैन प्रत्येक वर्गात
♻क्रीडासाहित्य मांडणी
♻कला,कार्या,शैक्षणिक साहित्य मांडणी
♻विज्ञान प्रयोगशाळा
♻पार्किंग व्यवस्था
♻विजबचत , पाणिबचत सन्देश
♻स्वच्छता सन्देश
♻पाण्याची सुविधा
♻स्वच्छ सुंदर बाह्यांग अंतरंग
♻प्रथमोपचार पेटी
♻ऑफिस अंतर्गत रचना
♻शालेय रेकॉर्ड(बॉक्सफाइल नावाच्या स्टिकर
सह)
♻राष्ट्रीय नेत्यांचे फ़ोटो
♻संगणक शिक्षण,e लर्निंग
♻डिजिटल क्लासरूम
♻बागबगीचा,परसबाग,रोपवाटिका
♻स्वागत फलक
♻शौचालय सुविधा फलक
♻अग्निशामक यंत्र
♻वाचनालय
♻संरक्षक भिंत
♻शिक्षक कार्यसुचि
♻सुचना व् कौतुक पेटी
♻आपणाला सुचत असलेले आणखी काही
〰〰〰〰〰〰〰〰
��Source ~~
INTERNATIONAL ORGANIZATION FOR
STANDARDIZATION (ISO)��
〰〰〰〰〰〰〰〰
**************************
⬅ माहिती पुढे पाठवा ➡
====================
������������
हस्तलिखित
वर्ग सुशोभन
प्रकट वाचन
अध्ययन कोपरे
वाढदिवस शुभेच्छा
व्यक्तिमत्व विकास
कौतुक समारंभ
अल्पबचत बँक
शैक्षणिक सहली
क्षेत्रभेट
ग्रंथालय वापर
शैक्षणिक निर्मिती
शालेय स्वच्छता
फिरते वाचनालय
तरंग वाचनालय
बालसभा
बाल आनंद मेळावा
विशेष वर्ग आयोजन
एक दिवस शाळेसाठी
जयंती ,पुण्यतिथी साजरी करणे
दिनांकाचा पाढा
चावडी वाचन
प्रयोग शाळा वापर
आरोग्य तपासणी
हळदी कुंकू
संगणक शिक्षण
गीतमंच
हस्ताक्षर सुधार
स्वच्छ ,सुंदर शाळा
इंग्रजी स्पेलिंग पाठांतर
शालेय बाग
वृक्षारोपण
शालेय उपस्थिती सुधारणा
टाकाऊ पासून टिकाऊ
सामुदायिक कवायत
मनोरे
योगासने
बोलक्या भिंती
आनंददायी फलक
ई -लर्निंग
विविध स्पर्धा
क्रीडा स्पर्धा
हस्ताक्षर स्पर्धा
पाठांतर स्पर्धा
नृत्य -नाट्य स्पर्धा
रांगोळी स्पर्धा
वक्तृव स्पर्धा
निबंध स्पर्धा
स्मरणशक्ती स्पर्धा
प्रश्न मंजुषा
काही
राहिले असल्यास ऐड करून पुढे पाठवा🙏🙏🙏🙏🙏

शालेय अभिलेखे

शालेय अभिलेखे
शालेय अभिलेखे

A) विद्यार्थ्यांसंबंधी अभिलेखे
1)जनरल रजिस्टर
2)विद्यार्थी हजेरी रजिस्टर,
3)शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र रजिस्टर,
4)शाळा सोडल्‍याचा दाखला आवक फाईल,
5)शाळा सोडल्‍याचा दाखला जावक रजिस्टर,
6)वार्षिक निकाल पत्रक रजिष्‍टर
7)जन्म प्रमाणपत्र फाईल,
8)सतत गैरहजर रजिस्टर,
9)शैक्षणिक सर्वे रजिस्टर,
10)आरोग्‍य तपासणी रजिष्‍टर
11)पालकांचे प्रतिज्ञालेख रजिस्टर,
12)निकाल रजिस्टर,
13)मूल्यमापन नोंदवही,
14)बि.पी.एल. विद्यार्थी रजिस्टर,
15)अपंग विद्यार्थी रजिस्टर
16)पालक संपर्क रजिस्टर,
17)आरोग्य तपासणी रजिस्टर,
18)आरोग्य तपासणी कार्ड फाईल,
19)परीक्षा पेपर फाईल
B) शिक्षकांसंबंधी अभिलेखे
1)शिक्षक वैयक्तिक माहिती रजिस्टर
2)शिक्षक हजेरी रजिस्टर
3)भ. नि. निधी रजिस्टर,
4)शिक्षक  रजेचे रजिस्टर, व रजा अर्ज फाईल,
4)शिक्षक सुचना रजिस्टर,
5)शिक्षक हालचल रजिस्टर,
6)पाठ टाचण वही,
7)वार्षिक व मासिक नियोजन रजिस्टर,
8)शैक्षणिक साहित्य देवघेव रजिस्टर 
9)पगारपेड रजिस्टर,
10)पगारपत्रक फाईल,
11)मुख्याध्यापकांचे लॉगबुक
C) आर्थिक अभिलेखे
1)सादील कँशबुक
2)सादील खर्च पावती फाईल,
3)सादील लेजरबुक,
4)स.शि.अभियान  कँशबुक
5)स.शि.अभियान खर्चाची पावती फाईल,
6)स.शि.अभियान.लेजरबुक,,
7)शाळा सुधार फंड  कँशबुक
8)शाळा सुधार फंड खर्चाची पावती फाईल,
9)उपयोगीता प्रमाणपत्र फाईल

D) कार्यालयीन इतर अभिलेखे
1)३० सप्टेंबर EMIS / U -DISE  माहिती फाईल
2)३१ मार्च सांख्कीय माहिती
3)फाईल पदभार देवघेव रजिस्टर
4)शालेय प्रतवारी
5)वार्षिक कार्य योजना ( AWP &B )
6)शाळा विकास आराखडा
परिपत्रके, आदेश फाईल



E) शासकीय योजना अभिलेखे
1)सावित्री बाई दत्तक पालक योजना रजिस्टर
2)शालेय पोषण आहार दैनदीन नोंद  रजिस्टर,
3)शालेय पोषण आहार  चव रजिस्टर
4)शालेय पोषण आहार धान्य साठा  रजिस्टर
5)शालेय पोषण आहार पावती फाईल
6)मोफत पाठ्यपुस्तक वाटप रजिस्टर,
7)मोफत गणवेश वाटप रजिस्टर
8)लेखन साहित्य वाटप रजिस्टर,
9)उपस्थिती भत्ता वाटप रजिस्टर,
10)उपस्थिती भत्ता देयके फाईल,
11)शिष्यवृत्ती वाटप रजिस्टर
F) मालमत्ता नोंद
1)डेडस्टॉक रजिस्टर नमुना नं ३२

2)स्थावर मालमत्ता नोंद रजिस्टर

माझी शाळा= माझे उपक्रम

 🌸माझी शाळा= माझे उपक्रम🌸
🌷माझी शाळा सुंदर शाळा🌷
= ====================
💥💥💥💥💥💥💥💥
🏤शाळेचे नाव-- बजाजरोड मनपा मराठी शाळा कांदिवली(प) मुंबई
🏬 तालुका-- कांदिवली
🏤जिल्हा-- मुंबई उपनगर
📱 पिन कोड -- 400067
🌿 शाळेची स्थापना -- 1/11/1973
🌿यु डायस -- 2722020080
🌿 शाळेचा ईमेल -- bajajroadmarathischool@gmail.com
~~~~~~~~~~~~~~~~~~
💎शाळेची वैशिष्टे 💎
~~~~~~~~~~~~~~~~~~🏵विद्यार्थांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्वाचा विकास करणारी कृतियुक्त अध्यापन पध्दती (SEP) शाळा सुधार प्रकल्प पध्दतीने शिक्षण देणारी आमची शाळा.
💎शाळेविषयी माहीती
___________________________
☀बजाजरोड मनपा मराठी शाळा भौतिक सुविधांनी समृध्द आहे.
☀शाळेत सहा संगणक व्हच्युअल क्लासरूम, अध्ययन कार्ड, वर्कशीट, क्रिडा साहित्य, संगीत साहित्य, आकर्षक बैठक व्यवस्था, व इतर भौतिक सुविधा आहेत.
☀सेमी इंग्रजी 2013 पासून सुरु आहे.
☀ विद्यार्थी संगणक साक्षर आहेत तसेच संचलन, लेझिम, फ्रालिक्स मध्ये निपुण आहेत.
☀शाळेला प्रशस्त क्रिडांगण आहे तसेच क्रिडांगणाला संरक्षक भिंत आहे.
☀शाळेमध्ये(Room to read) अद्यावत वाचनालय आहे.
☀शाळेत मुलींसाठी शिवणकाम व मुलांसाठी सुतारकाम वर्ग सुरू आहेत.
शाळा इ. १ते७ पर्यंत असून शाळेचा पट १९४ इतका आहे.
☀ प्रत्येक वर्षी क्रिडा स्पर्धा व इतर स्पर्धेमध्ये विद्यार्थी शाळेचे नाव उज्वल करीत असतात.
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
👥आम्ही शिक्षक 👥
🌲🌲🌲🌲🌲🌲🌲🌲
☀ 1) राजेश दत्तू बुजड (मुख्याध्यापक )
☀2) व्हायलेट झे. डिसोजा (सहशिक्षक )

☀3) निर्मला हे. बिडवे
☀4) विकास का. पाटील
☀5) पुष्पा चं. सावे
☀6) स्मिता अॅ. डिसिल्वा
☀7) सुनिल तु. पाटील
☀8) फ्रान्सिस सि. परेरा(सुतारकाम)
☀9) वसुधा नं. पाटील(शा.शि.)
 
☀10)  भारती पु नेहेते ( शिक्षक सहयोगी) 
☀11) संगिता पाॅ. राॅड्रीक्स (शिवण काम)
📗 डिजिटल शाळा  जून 2016 मध्ये प्रस्तावित
📗 प्रवेश प्रकिया - मोफत
📗 वार्षिक फी -- नाही
⏳ विशेष प्रगती ⏳
~~~~~~~~~~~~~
🔷आनंददायी शाळा
🔷संगणक सुसज्ज शाळा
🔷संगीत साहित्य सुसज्ज शाळा
🔷क्रिडा साहित्य सुसज्ज शाळा
🔷शै. वातावरण सुसज्ज शाळा
🔷पाणीपुरवठा सुसज्ज शाळा
🔷व्हच्युअल क्लासरूम सुसज्ज शाळा
🔷उपक्रमशील शिक्षक
=====================
@आमची शाळा@
☀कांदिवली (प) रेल्वे स्टेशन जवळ  आहे.
☀शाळेत पाणीपुरवठ्याची सोय नळाद्वारे होत असते.
☀मुला मुलींसाठी स्वतंत्र मुतारी,स्वच्छतागृहे आहेत.
☀शाळेस मोठे सभागृह उपलब्ध  आहे.
🔷शाळेत राबविले जाणारे उपक्रम🔷
🔰बालवाचनालय
🔰संगणक प्रशिक्षण
🔰आज माझा वाढदिवस
🔰वर्ग सजावट
🔰संदर हस्ताक्षर
🔰विपश्यना, आना पान
🔰योगासने
🔰सहल
🔰व्हच्युअल द्वारे अध्यापन
🔰BCPT च्या इंग्रजी CD द्वारे अध्यापन
🔰नाविन्यपूर्ण परिपाठ
🔰माझी शाळा माझी स्वच्छता
🔶शाळेतील शासकीय योजना🔶
~~~~~~~~~~~~~~~~
⚽27 शालेय उपयोगी वस्तू वाटप
⚽आरोग्य तपासणी
⚽शालेय पोषण आहार
⚽उपस्थिती भत्ता वाटप
⚽बस पास येाजना

⚽पुस्तके वाटप